International Friendship day | Friendship day Quotes and Messages (sms)
३० जुलै १९५८ साली एका पराग्वेच्या एका डॉक्टरने त्याच्या सहकाऱ्यांसमवेत सर्वात प्रथम Friendship day साजरा केला. सन २०११ मध्ये अमेरिकन सरकारने ३० जुलै हा दिवस friednship day म्हणून घोषित केला, या दिवशी सर्वजण आपले कामे बाजूला ठेवून आपल्या मित्रांसोबत वेळ घालवतात, आणि हा दिवस साजरा करतात, तसेच या दिवशी नवीन मित्र बनवले जातात.
भारतामध्ये मैत्रीला खूप महत्वाचे स्थान दिले जाते भारतातील पुराणांमध्ये मैत्रीला महत्वाचे स्थान दिले जाते, अतूट मैत्रीचे उदाहरण देण्यासाठी भगवान कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रिकडे पाहिले जाते. असे म्हणतात की आयुष्य जर आनंदात जगायचे असेल तर तुम्ही कितीही धन कमावले तरीही मित्रांशिवय ते व्यर्थ आहे. भारतातही Friendship day मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
या friendship day ला तुमच्या मित्रांना छान छान Message आणि त्यांच्या बद्दलचे तुमचे प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करा.
Friendship day Wishes & Quotes
• आयुष्याच्या प्रत्येक दुःखात तुझ्यासारखा मित्र मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, आणि त्यासाठी मी देवाचा आजन्म ऋणी राहीन.
• माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या माझ्या सर्व जिवलग मित्रांना Friendship day च्या खूप खूप शुभेच्छा !
• माझ्याशी मैत्री करून भगवशिल का रे माझी मैत्रीची तृष्णा, मी तुझा सुदामा तूच माझा कृष्णा !
• तुझी माझी मैत्री म्हणजे कडू गोड आठवणींचा ठेवा, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला मित्र म्हणून तिचं हवा !
• तुझी माझी यारी, जगात न्यारी, सर्वात भारी आणि खड्डयात गेली दुनियादारी !
• ज्या नात्यात न बोलताही समोरच्याला सर्व काही समजतं ते म्हणजे मैत्री ! मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
• वर्गात सरांच्या खोड्या काढणाऱ्या सगळ्या माकडतोंड्या मित्रांना Happy friendship Day !
#International Friendship day #marathi Quotes, #SMS, #Freinship day #true friendship