What’s Your Age ? | आपले वय काय आहे ? | Calculator

वय म्हणजे काय ?

मनुष्याच्या बाबतीत सांगायचे झालेच तर ” माणूस जन्माला आल्यानंतर वर्तमानापर्यंत पृथ्वीतलावर घालवलेला  काळ (Time) म्हणजे त्या व्यक्तीचे वय (Age) होय.

आपले वय काय आहे ?  (Whats Your Age ?)

माहिती नाही तर मग चला मोजून बघू आपण किती वर्षाचे आहोत ते, तुमचे वय मोजण्यासाठी फक्त 

तुम्हाला तुमची जन्मतारिख (Birth Date) माहिती असायला हवी, चला तर मग आपण आपले वय वर्ष, 

महिने, आठवडे  दिवस, तास, आणि किती मिनिटे आहे हे जाणून घेण्यासाठी  

पुढील ”CALCULATE”  या बटनावर क्लीक करा.