10th Geography Quiz
1➤ अमाझोन नदीचे खोरे मुख्यतः ……………….. आहे.
ⓐ दलदलीचे
ⓑ मानवी वस्तीस प्रतिकूल
ⓒ सुपिक
ⓓ अवर्षण ग्रस्त
ⓑ मानवी वस्तीस प्रतिकूल
ⓒ सुपिक
ⓓ अवर्षण ग्रस्त
2➤ ……………. हे साहित्य क्षेत्र भेटीसाठी उपयुक्त नाही.
ⓐ नोंदवही
ⓑ कॅमेरा
ⓒ नकाशा
ⓓ आरेखन दंड
ⓑ कॅमेरा
ⓒ नकाशा
ⓓ आरेखन दंड
SSC Science Important MCQ
3➤ भारताच्या अतिउत्तरेकडे …………………… प्रकारची वने आढळतात
ⓐ काटेरी
ⓑ पानझडी
ⓒ हिमालयीन
ⓓ सदाहरित
ⓑ पानझडी
ⓒ हिमालयीन
ⓓ सदाहरित
4➤ ब्राझील ………………. या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे.
ⓐ सांबा
ⓑ हिप होप
ⓒ भांगडा
ⓓ भरत नाट्यम
ⓑ हिप होप
ⓒ भांगडा
ⓓ भरत नाट्यम
Sunita Williams Biography in Marathi
5➤ लोकसंखेच्या बाबतीत भारत हा जगातील ………………….. क्रमांकाचा देश आहे
ⓐ पहिल्या
ⓑ पाचव्या
ⓒ सातव्या
ⓓ दुसऱ्या
ⓑ पाचव्या
ⓒ सातव्या
ⓓ दुसऱ्या
6➤ भारतात ……………. राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते
ⓐ उत्तर प्रदेश
ⓑ महाराष्ट्र
ⓒ राजस्थान
ⓓ तामिळनाडू
ⓑ महाराष्ट्र
ⓒ राजस्थान
ⓓ तामिळनाडू
7➤ भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ………………….. या नावाने ओळखले जाते.
ⓐ लक्षद्वीप
ⓑ कन्याकुमारी
ⓒ इंदिरा पोईन्ट
ⓓ पोर्ट ब्लेअर
ⓑ कन्याकुमारी
ⓒ इंदिरा पोईन्ट
ⓓ पोर्ट ब्लेअर
8➤ ब्राझील मधील सदाहरित वर्ष वनांना …………………. असे संबोधतात .
ⓐ भूमध्य सागरी वने
ⓑ जगाची फुफ्फुसे
ⓒ जगाचा कॉफी पॉट
ⓓ रोका
ⓑ जगाची फुफ्फुसे
ⓒ जगाचा कॉफी पॉट
ⓓ रोका
9➤ भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था …………………. या प्रकारची आहे.
ⓐ अविकसित
ⓑ अतिविकसित
ⓒ विकसनशील
ⓓ विकसित
ⓑ अतिविकसित
ⓒ विकसनशील
ⓓ विकसित
10➤ ब्राझिलचा सर्वाधिक भूभाग …………………… आहे
ⓐ उच्चाभूमिचा
ⓑ मैदानी
ⓒ पर्वतीय
ⓓ विखंडीत टेकड्यांचा
ⓑ मैदानी
ⓒ पर्वतीय
ⓓ विखंडीत टेकड्यांचा