B.ed Question Paper 2022 : Course 204

Question Paper, शिक्षणशास्त्र द्वितीय वर्ष प्रश्नपत्रिका

  S.Y.B.Ed. (General) शिक्षणशास्त्र द्वितीय वर्ष प्रश्नपत्रिका (Question Paper) पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ बी.एड द्वितीय वर्षाच्या सर्व प्रश्नपात्रिका मी इथे अपलोड करत आहे PDF Format मध्ये व Text अशा दोन्हीही स्वरुपात उपलब्ध आहेत .

———————————————————————————-

S.Y. B.Ed. (General) 

BED-204: Elective – 03 WOMEN EDUCATION स्त्री शिक्षण

 ( 2015 Pattern) ( मराठी रूपांतर )

वेळ : 3 तास)                                                                                                एकूण गुण 80

सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

सूचना :- 1)

2) उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात.

3) 15 गुणांच्या उत्तरासाठी शब्दमर्यादा 400 ते 425 शब्द आहे. 

4) 5 गुणांच्या उत्तरासाठी शब्दमर्यादा 130 ते 150 शब्द आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

प्रश्न 1)

स्त्री शिक्षण म्हणजे काय? स्त्री शिक्षणाची गरज, महत्त्व आणि उद्दिष्टे स्पष्ट करा.                                           [15]

किंवा

स्त्री शिक्षण म्हणजे काय ? सद्यास्थितीतील स्त्री शिक्षणातील समस्या स्पष्ट करा ? स्त्री शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी उपाय सूचवा.

प्रश्न २)

स्वातंत्र्यपूर्व स्त्री शिक्षणाचा इतिहास खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा..                                                   [15]

अ) स्वरूप

ब) व्याप्ती

क) मर्यादा

किंवा

वेदिक काळ आणि आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाच्या विकासाची तुलना करा.                                  [15] 

प्रश्न ३)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार व कार्ये सविस्तर स्पष्ट करा.                          [15] 

किंवा

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार व कार्ये सविस्तर स्पष्ट करा.                             [15]  

प्रश्न ४)

स्त्री सबलीकरण म्हणजे काय? स्त्री सबलीकरणासाठी शासनाची भूमिका स्पष्ट करा.                              [15]

किंवा

स्त्री शिक्षणाबाबत राष्ट्रीय कृती कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 स्पष्ट करा.

शिक्षणशास्त्र द्वितीय वर्ष प्रश्नपत्रिका

प्रश्न ५)

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही चार)                                                                                    [20]

अ) स्त्री शिक्षणाबाबत महात्मा फुले यांचे विचार लिहा.

ब) स्त्री शिक्षणाच्या उन्नतीसाठी कोणतेही पाच उपक्रम लिहा.

क) स्त्री शिक्षणाबाबतच्या संविधानातील विविध तरतूदी लिहा.

ड) स्त्री शिक्षणाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या शिफारशी स्पष्ट करा.

3) स्त्री शिक्षणाबाबत हंटर आयोगाच्या शिफारशी लिहा.

फ) स्त्री शिक्षणाबाबत राष्ट्रीय कृती कार्यक्रम स्पष्ट करा.

*****

प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात मराठीमध्ये  Download करण्यासाठी Download बटनावर क्लिक करा.

२०२० – २१ च्या सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात मराठीमध्ये  Download करण्यासाठी पुढील Download बटनावर क्लिक करा.