S.Y.B.Ed. (General) शिक्षणशास्त्र द्वितीय वर्ष प्रश्नपत्रिका (Question Paper) पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ बी.एड द्वितीय वर्षाच्या सर्व प्रश्नपात्रिका मी इथे अपलोड करत आहे PDF Format मध्ये व Text अशा दोन्हीही स्वरुपात उपलब्ध आहेत .
S.Y.B.Ed. (General)
202: KNOWLEDGE AND CURRICULUMAND LANGUAGE ACROSS CURRICULUM
( 2015 Pattern)
( मराठी रूपांतर)
वेळ : 3 तास / एकूण गुण 80
सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
सूचना :- 1)
2) प्रश्नांच्या उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
3) 15 गुणांच्या प्रश्नांचे उत्तर सुमारे 400 ते 425 शब्दांत लिहा.
4) 5 गुणांच्या प्रश्नांचे उत्तर सुमारे 150 ते 175 शब्दांत लिहा.
5) स्वच्छ व वाचनीय लेखन करावे.
________________________________________________________________________________
प्रश्न 1)
आधुनिक बालक केंद्रित शिक्षणात शिक्षकांची खालील अध्ययन प्रकारानुरूप भूमिका स्पष्ट करा. | 15 |
(अ) कृतीद्वारे अध्ययन
ब) शोधनाद्वारे अध्ययन
क) संवादाद्वारे अध्ययन
किंवा
‘प्रदत्त’ म्हणजे काय? ज्ञान, माहिती व कौशल्य यातील साम्य भेद उदाहरणासह स्पष्ट करा.
प्रश्न 2 )
टायलर यांचे अभ्यासक्रम विकसनाचे प्रतिमान खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा. [15]
अ) अभ्यासक्रमाचे नियोजन
य) अभ्यासक्रम आराखडा
क) अभ्यासक्रम कार्यवाही
किंवा
अभ्यासक्रमाची संकल्पना व अर्थ सांगा. अभ्यासक्रमाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. [15]
प्रश्न 3 )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते शिक्षणाची ध्येये कोणतीही ध्येये आजच्या शैक्षणिक धोरणातून कशी प्रतिबिंबत होतात ते सोदाहरण स्पष्ट करा. [15]
किंवा
भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असणारी मूल्ये माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून कसे प्रतिबिंबित होतात ते कोणत्याही तीन मूल्यांच्या आधारे स्पष्ट करा. [15]
प्रश्न 4)
अभ्यासक्रमांतर्गत भाषेची (LAC) संकल्पना व महत्त्व स्पष्ट करा. अभ्यासक्रमांतर्गत भाषेचा वर्ग अध्यापनामध्ये शिक्षकाने आपल्या विषयाचे अध्यापन करताना कसा उपयोग करावा ने सोदाहरण स्पष्ट करा. [15]
किंवा
भाषा म्हणजे काय ? भाषेच्या पुढील संकल्पना योग्य उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. [15]
अ) घरची भाषा
ब) शाळेतील भाषा
क) प्रमाण भाषा व बोली भाषा
ड) विदेशी भाषा
प्रश्न 5) थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही चार) [20]
(अ) ज्ञाननिर्मितीच्या ‘वैज्ञानिक पद्धतींच्या पायऱ्या’
ब) मूलोदयोगी शिक्षणाचे सदयस्थितीतील महत्व (कोणतेही 5 मुददे )
क) अभ्यासक्रम विकसनाचे हिलडा टाबा आणि राल्फ टायलर प्रतिमान यातील फरक स्पष्ट करा.
ड) विदयार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी कोणतेही पाच उपक्रम लिहा.
इ) शालेय भाषा ही घरच्या भाषेपेक्षा वेगळी असेल तर येणाऱ्या समस्या कोणत्या ?
क) अभ्यासक्रम रचनेची तत्त्वे.
*****
प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात मराठीमध्ये Download करण्यासाठी Download बटनावर क्लिक करा.
1 thought on “प्रश्नपत्रिका २०२ : ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि अभ्यास्क्रमापलीकडील भाषा (Question Paper Course 202)”
Comments are closed.