म्हणी

 म्हणी म्हण : असतील शिते तर जमतील भुते अर्थ : तुमच्याकडे संपती असेल तर आजूबाजूची मानसे आपोआपच तुमच्याकडेआकर्षित     होतात.   

म्हणी

 म्हणी म्हण : अक्कल नाही काडीची आणि म्हणे बाबा माझे लग्न करा अर्थ  : क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे .

सुविचार

 सुविचार भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो,तर रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.   # सुविचार | Whatsapp Status | Good Thoughts

वेळ | Time

वेळ वेळ न्याय करताना   गरीब – श्रीमंत बघत नसते, ती बघते ते फक्त खरं – खोटं #Whatsapp Status | Whatsapp Images

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ | National Curriculam Framework 2005 (NCF 2005)

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ | National Curriculam Framework 2005 (NCF 2005)  राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५ ची पार्श्वभूमी :  सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सर्वात पहिले पाऊल …

Read more