म्हणी
म्हणी म्हण : असतील शिते तर जमतील भुते अर्थ : तुमच्याकडे संपती असेल तर आजूबाजूची मानसे आपोआपच तुमच्याकडेआकर्षित होतात.

मराठी म्हणी म्हण : अक्कल नाही काडीची आणि म्हणे बाबा माझे लग्न करा अर्थ : क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे . मराठी म्हणी