SSC result 2022

SSC RESULT  2022 चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा 

SSC result 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२१ – २०२२ इयत्ता १० वी निकाल आज दुपारी १ वाजता online पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे निकाल बघण्याकरिता पुढील website ला भेट द्या.

http://sscresult.mkcl.org/

https://mahresult.nic.in/