शुद्ध आणि अशुद्ध शब्द म्हणजे काय ?
शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे सारखे उच्चार यामुळे नेहमीच्या प्रचारातील शब्द लेखानाध्ये अशा चुका होतात. असे चुकलेले शब्द म्हणजे ”अशुद्ध शब्द ” होय.
for example : ऊग्र – उग्र यामध्ये र्हस्व उ आणि दीर्घ ऊ यामध्ये गल्लत होते.
लेखनात चुका होण्याची करणे कोणती ?
- संस्कृत भाषेचे अज्ञान
- हिंदी भाषेचा परिचय
- विसर्गाचा घोटाळा
- वर्णाचा उच्चार करताना होणाऱ्या चुका
- वर्णाच्या अनुक्रमातील बदल.
मराठी वर्णाचा चुकीचा क्रम व वर्णाचा चुकीचा उच्चार
वर्णाचा चुकीचा क्रम
- कल्पना – कल्पना
- चमत्कार – चमत्कार
- तप्तर – तत्पर
- दत्पर – दप्तर
- शब्द – शब्द
- शुद्ध – शुद्ध
वर्णाचा चुकीचा उच्चार
- अश्या – अशा
- उधारण – उदाहरण
- ज्यास्त – जास्त
- भुगोल – भूगोल
- सिंव्ह – सिंह
- सौंसार – संसार
संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळे होणाऱ्या चुका
अशुद्ध
- आध्यात्मिक
- अतिथी
- अनसूया
- आशीर्वाद
- परिक्षा
- पाश्चात्य
- प्रतिक्षा
- प्राविण्य
- उज्वल
- उर्मी
- उहापोह
- ऊष्ण
- कोट्याधीश
- ग्रहपाठ
- तत्व
- नाविन्य
- निर्भत्सना
- नैऋत्य
- मतितार्थ
- मंदीर
- महत्व
- महात्म्य
- रविंद्र
- विद्यर्थ
- सहाय्य
- सहाय्यक
- सुशिला
- सूज्ञ
शुद्ध
- आध्यात्मिक
- अतिथि
- अनसूया
- आशीर्वाद
- परीक्षा
- पाश्चात्त्य
- प्रतीक्षा
- प्रावीण्य
- उज्ज्वल
- ऊर्मी
- ऊहापोह
- उष्ण
- कोट्यधीश
- गृहपाठ
- तत्त्व
- नावीन्य
- निर्भर्त्सना
- नैर्ऋत्य
- मथितार्थ
- मंदिर
- महत्त्व
- माहात्म्य
- रवींद्र
- विध्यर्थ
- साहाय्य, साह्य
- सहायक
- सुशीला
- सुज्ञ
Also read : Marathi Idioms | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | मराठी वाक्प्रचार | समानार्थी शब्द
हिंदीच्या परीचायामुळे शुद्ध आणि अशुद्ध शब्द च्या होणाऱ्या चुका
- ज्यादा – जादा
- तीसरा – तिसरा
- दूकान – दुकान
- दूसरा – दुसरा
- पहला – पहिला
- पानी – पाणी
- पुलीस – पोलिस
- मदद – मदत
- सफेद – सफेत
विसर्गाच्या घोटाळ्यामुळे होणार्या चुका | Pure and Impure Words In Marathi
- अधप्पात – अध:पात
- अंध:कार – अंधकार
- घनःशाम – घनश्याम
- धि:कार – धिक्कार
- निस्पृह – नि:स्पृह
- पृथ:करण – पृथक्करण
- मातोश्री – मातु:श्री
- मनस्थिती – मन:स्थिती
- हाहा:कार – हाहाकार
इष्ट – इष्टाचा घोटाळयामुळे होणाऱ्या चुका
- अंगुष्ट – अंगुष्ठ
- उत्कृष्ठ – उत्कृष्ट
- कनिष्ट – कनिष्ठ
- विशिष्ठ – विशिष्ट
- ज्येष्ट – ज्येष्ठ
- बलिष्ट – बलिष्ठ
- वरिष्ट- वरिष्ठ
श – ष – स चा गोंधळ
- इषारा – इशारा
- दुष्य – दृश्य
- लेष – लेश
- विषद – विशद
- विशाद – विषाद
- विषेश – विशेष
- सुश्रुषा – शुश्रुषा
मराठीतील इतर अशुद्ध आणि शुद्ध शब्दांच्या जोड्या | Pairs of Pure and Impure Words in Marathi Language
- अलिकडे – अलीकडे
- अवश्यक – आवश्य
- आधीन – अधीन
- आंग – अंग
- इस्त्री – इस्त्री
- ईयत्ता – इयत्ता
- उच्य- उच्च
- ऊग्र – उग्र
- औद्योगीकरण – उद्योगीकरण
- खावून – खाऊन
- जेऊन – जेवून
- ससा – सशाचा
- दक्षणा – दक्षिणा
- दुर्वा – दूर्वा
- वांग्मय – वाङ्मय
- विनंति – विनंती
वरील 100+ शुद्ध आणि अशुद्ध शब्द | Pure and Impure Words in Marathi PDF करण्यासाठी पुढे दिलेल्या DOWNLOAD बटणावर क्लिक करा.