समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Marathi Samanarthi shabd

समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Marathi Samanarthi shabd स्पर्धा परीक्षेसाठी जसे MPSC, फोरेस्ट भारती, PSI, स्कोलारशीप अशा विविध परीक्षामध्ये समानार्थी शब्द ५ ते १० गुणांसाठी येतातच.

(Synonym In Marathi) समानार्थी शब्द म्हणजे काय ? समानार्थी शब्दाची व्याख्या.

मराठी भाषेमध्ये एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो त्या शब्दाला समानार्थी (Synonym) शब्द असे म्हणतात.

For Example. – हात या शब्दासाठी कर, हस्त, पाणि, भूज, बाहु हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले गेले आहेत

समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Marathi Samanarthi shabd
समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Marathi Samanarthi shabd

त्यात आज आपण काही मराठी शब्द व त्यांचे समानार्थी शब्द (Synonyms) अभ्यासणार आहोत.

  • अमृत –  सुधा, पियूष
  • अनल – विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
  • अश्व –  घोडा, हय,  वारू, वाजी, तुरंग
  • अरण्य – रान, कानन, वन, विपिन, जंगल
  • काळोख – अंधार, तीमिर, तम
  • काळजी – चिंता, विवंचना, फिकीर
  • कावळा – काक, वायस, एकाक्ष
  • कमळ –  राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पदम
  • आश्चर्य – नवल, अचंबा,  विस्मय
  • आनंद –  हर्ष, मोद, संतोष
  • आकाश – गगन, अंबर ख आभाळ
  • आई – माता, जननी ,माय ,माऊली
  • अही – साप ,स्पर्श ,भुजंग
  • दैत्य –  दानव ,राक्षस ,असुर
  • देव – सुर ,ईश्वर ,अमर, निर्मिक
  • देऊळ – मंदिर ,देवालय, राऊळ
  • दूध – पय, शीर ,दुग्ध
  • दिवस – वार ,वासर, वदन
  • तलाव – तडाग, सरोवर, कासार
  • झाड – तरु ,वृक्ष ,पादप, दृम
  • जमीन – भुई ,भूमी,
  • चांदणे – ज्योत्स्ना ,चंद्रिका , कौमुदी
  • चंद्र – इंदू ,सुधाकर ,हिमांशू ,रजनीनाथ, शशी
  • घर – सदन ,भवन ,गृह ,आलय, निकेतन
  • खल – दृष्ट ,नीच ,दुर्जन

above all are Synonyms in Marathi Language

काही वेळा एका शब्दासाठी एकच समानार्थी शब्द (Marathi Synonyms) असतो तर काही वेळा एका शब्दासाठी २ किंवा अधिक शब्द असतात.

  • धनुष्य – धनू, चाप, कोदंड, कार्मुक –
  • नदी – सरिता, तटिनी, तरंगिणी
  • नमस्कार प्रणिपात – वंदन, अभिवादन, नमन,
  • नवरा – पती, कांत, भर्ता, धव, भ्रतार
  • पत्नी – भार्या, बायको, कांता, दारा,जाया
  • पर्वत – नग, अभी, शैल, गिरी
  • पक्षी – खग, विहग, द्विज, अंडज
  • पाणी – जल, अंबू, पय, उदक, जीवन, सलिल, वारी
  • पान – पर्ण, पत्र, पल्लव
  • पाय – पद, पाद, चरण
  • पृथ्वी – धरणी, अवनी, भूमी, धरती,
  • वसुंधरा, क्षमा
  • पोपट – राघू, रावा, शुक
  • फूल – पुष्प, सुमन, कुमुद, सुम
  • बाग – बगीचा, उद्यान, उपवन

Also Read – मराठी वाक्प्रचार

  • बाप – पिता, वडील, जनक
  • भाऊ – भ्राता, बंधू, सहोदर्र
  • भुंगा – भ्रमर, अली, मिलिंद, मधुप
  • मित्र – दोस्त, सखा, सोबती
  • मुलगा – पुत्र, सुत, नंदन, तनुज
  • मुलगी – सुता, तनया, आत्मजा, नंदिनी
  • डोके – शिर, मस्तक, माथा
  • डोळा – नयन, लोचन, चक्षु, नेत्र
  • डौल – ऐट, दिमाख, रुबाब
  • ढग – जलद, पयोधर, घन, मेघ, अभ्र
  • युद्ध – रण, समर, संगर, संग्राम, लढाई
  • रस्ता – वाट, पथ, पंथ, मार्ग

Download Images for your projects free

  • राजा – भूप, नृप, नरेश, भूपाल, पृथ्वीपती
  • रात्र – रजनी, यामिनी, निशा
  • लक्ष्मी – श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी
  • वस्त्र – पट, अंबर, वसन, कपडा
  • वानर कपी, मर्कट, शाखामृग
  • वारा – अनिल, पवन, वायू, समीरण
  • वीज – चपला, तडित, बिजली, सौदामिन
  • शत्रू – अरी, रिपू, वैरी, दुष्मन
  • समुद्र – सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर
  • सिंह – केसरी, पंचानन, मृगेंद्र, वनराज
  • स्त्री- ललना, महिला, वनिता, नारी, अबला
  • सूर्य – मित्र, रवी, आदित्य, सविता, भानू, भास्कर
  • सोने – कनक, सुवर्ण, हेम, कांचन
  • हत्ती – गज, कुंजर, सारंग, नाग
  • हात – कर, हस्त, पाणि, भुज, बाहू
  • क्षय – क्षीणपणा, नाश, हास
  • ज्ञानी – शहाणा, डोळस, जाणकार

Also Download समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Marathi Samanarthi shabd PDF Click Button