थोडसं मनातलं…

 

 थोडसं  मनातलं…

         शालेय अभ्यास क्रमात व इतर सर्वच क्षेत्रात मराठी माध्यमातील साहित्य शोधणे खुपण कठीण आहे, त्याहूनही जास्त कठीण आहे ते मिळणे. 

                       याच गरजा लक्षात घेऊन मराठी भाषेतील साहित्य व माहिती एकाच जागी उपलब्ध व्हावी म्हणून हि वेबसाईट सुरु करण्याचा विचार माझ्या मनात आला, कि मला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले, त्या समस्यांना कोणाला सामोरे जावू लागू नये हा विचार मनात ठेवून मी हि एक छोटीशी सुरवात येथे केली. आपल्याकडे सुद्धा अशी माहिती मराठी मध्ये उपलब्ध असल्यास ती तुम्ही इथे पाठवून लहानसा खारीचा वाटा उचलून मदत कराल अशी मी अशा करतो.

                       

                                                                                             – आता मराठी