ऋणनिर्देश

 

                                                           ऋणनिर्देश 

 

             सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा अंतर्गत शिक्षण शास्त्र प्रथम वर्षाकरिता कोर्स १०१ साठी प्रात्यक्षिक करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी विद्यापीठाचा ऋणी आहे.

                     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

सदर प्रात्यक्षिकाची तयारी करत असताना मला प्रद्यापिका. श्रीमती पवार म्याडम यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. व खूपच मदत मिळाली मी त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे.

              त्याचबरोबर या प्रात्यक्षिकाची तयारी करत असताना महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद व ग्रंथालयातील ग्रंथपाल यांनी केलेल्या सहयोगाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

                    माझा परिवार यांनी मला प्रात्यक्षिकाची तयारी करत असताना खूपच मदत केली व मला वेळोवेळी सांभाळून घेतले त्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे.