अटल पेन्शन योजना (APY) म्हणजे काय ?
तर मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये जाणून घेऊया अटल पेन्शन योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
Guaranteed pension scheme of Government of India
Minimum investment maximum benefit during old age.
– अटल पेन्शन योजनेची घोषवाक्य
भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगार व नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना (APY) ही योजना आहे एपीवाय योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षानंतर 1000, 2000, 3000,4000 किंवा 5000 प्रति महिना पेन्शन मिळविण्यासाठी ग्राहकांचे योगदान नुसार त्यांचे पेन्शन ठरविले जाते.
पेन्शन योजना (APY) योजनेचा लाभ कोणाला घेता येतो ?
भारतातील कोणताही नागरिक अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो याकरिता सरकारने पुढील काही नियम व अटी लागू केले आहेत
- ग्राहकाचे वय 18 ते 40 वर्ष असावे.
- ग्राहकाचे बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते असावे.
- आपल्या APY खात्यावरील सूचना वेळोवेळी मिळण्याकरता आपला मोबाईल क्रमांक खात्याशी संलग्न करावे नोंदणी करिता आधार कार्ड अनिवार्य नाही.
पेन्शनची गरज का ?
- एका ठराविक वयानंतर जेव्हा व्यक्ती काम करून पैसे कमवू शकत नाही अशा व्यक्तींसाठी अटल पेन्शन योजना (APY) हे एक ठराविक मासिक उत्पन्न देते.
- वाढत्या वयानुसार कमाई किंवा उत्पन्नात कमी होते.
- वाटते कुटुंब कमावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत जाते.
- त्याचबरोबर दरडोई खर्चाचे प्रमाण वाढते.
- वाढत्या वयामुळे कार्यक्षमता कमी होते.
- म्हातारपणात दर महिन्याला ठराविक रक्कम हत्ती येत असल्यामुळे सन्मानाने जगण्याचे साधन होते.
योजनेसाठी मिळणारे सरकारी अनुदान किती ?
आर्थिक वर्ष 2015-16 ते 2019- 20 या पाच वर्षात ज्या व्यक्ती या योजनेत सामील होतील अशा व्यक्तींना जे कोणत्याही योजनेत किंवा सरकारी करता त्यांच्या यादीत नाही.
त्यांच्यासाठी भारत सरकार द्वारे आर्थिक वर्षाच्या शेवटी ग्राहकांच्या बचत किंवा पोस्टाच्या खात्यावर ५० टक्के अथवा 1000 रुपये पैकी अधिक असेल ते जमा केले जाईल
ज्या व्यक्ती सरकारी नोकरी करत आहेत ज्यांना पेन्शन सुरू आहेत अशा व्यक्ती अटल पेन्शन योजना (APY) योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरतात.
अटल पेन्शन योजनेचे लाभ कोणते ?
अटल पेन्शन योजनेच्या अनुसार प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी पेन्शन मिळण्याची गॅरंटी होती जर त्या योजनेदरम्यान पेन्शन योजनेत सरकारच्या अनुदानात व मिळणाऱ्या व्यक्तीची रक्कम जास्त असेल त्याला भारताच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे
NPS (नॅशनल पेन्शन स्कीम)
अलीकडील काळात नव्याने सुरू झालेल्या NPS (नॅशनल पेन्शन स्कीम) योजनेअंतर्गत ग्राहक आणि जमा केलेल्या रकमेवर योग्य व्याजदर देऊन एका निश्चित रक्कम प्रतिमा मिळण्याची तरतूद केली आहे.
सदर रक्कम मुक्त असूनही रक्कम सामान्य उत्पन्न म्हणून तिचा विचार केला जातो.
अटल पेन्शन योजनेचे खाते कसे उघडायचे ?
अटल पेन्शन योजना (APY) खाते सुरू करण्याची प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे :
- ज्या व्यक्तीला योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपले बँक किंवा पोस्टात बचत खाते आहे त्या बँकेची किंवा पोस्टशी संपर्क साधावा बचत खाते नसल्यास सर्वात आधी एक नवीन बचत खाते उघडून घ्यावे.
- सदर बँक किंवा पोस्ट ऑफिस आत जाऊन आपल्या खाते क्रमांकाची शहानिशा करून अटल पेन्शन योजना (APY) नोंदणी अर्ज भरून सदर कर्मचाऱ्यांकडे जमा करावा.
- कदाचित वेळोवेळी अपडेट मोबाईलवर मिळवण्याकरता आपला चालू मोबाईल नंबर व आधार क्रमांक खात्याशी संलग्न करून घ्यावा.
- आपल्या सोयीनुसार मासिक/त्रैमासिक किंवा सहामाही यापैकी एका हप्त्याची निवड करून त्यानुसार तुमच्या खात्यावर तेवढ्या रकमेची शिल्लक ठेवावी ज्यामुळे योजनेचा हप्ता ज्यावेळी तुमचा येईल त्यावेळी तो आपोआप भरणा केला जाईल.
योजनेसाठी हप्ता भरण्यासाठी तुम्ही दर महिन्याला तीन महिन्याला अथवा सहा महिन्यातून एकदा असा हप्ता भरू शकता.
ही प्रक्रिया तुमच्या बँक किंवा पोस्टाच्या बचत खात्यावरून ऑटो डेबिट (Auto Debit) प्रक्रियेने होणार असल्याने आपल्या खात्यावर जेवढी हप्त्याची रक्कम आहे तेवढी नेहमी शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.
ग्राहकाकडून वेळोवेळी होणाऱ्या चुका
- एक ठराविक रकमेच्या हप्त्यावर पेनल्टी भरावी लागू नये म्हणून ठरलेल्या तारखेच्या ठरलेल्या रक्कम खात्यात शिल्लक किंवा जमा ठेवावी.
- ठरलेल्या तारखे सप्ताह न भरल्यास सदर आत्ता हा पुढील त्याच्या वेळी वजा करण्यात येईल पण त्यावेळी त्याच्यावर अतिरिक्त कर म्हणजे पेनल्टी रक्कम द्यावी लागेल पेनल्टी पासून वाचण्यासाठी वेळच खात्यावर रक्कम शिल्लक किंवा जमा ठेवणे आवश्यक आहे.
- प्रत्येक हप्त्याच्या उशिरासाठी एक हजार रुपयासाठी एक रुपया याप्रमाणे कर आकारणी केली जाईल.
- खात्याचा मेंटेनन्स व इतर शुल्क हे खातेदाराच्या बचत खात्यामधून वजा केले जाते.
APY योजनेमधून पैसे कसे काढावे ?
- वयाचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला प्रति महिना पेन्शन सुरू होते खातेदार मयत असल्यास खातेधारकांची पत्नी अथवा जी व्यक्ती त्या योजनेत नॉमिनी म्हणून लागू केलेली असते त्या व्यक्तीस ही रक्कम मिळते.
- साठ वर्षानंतर कोणत्याही कारणामुळे खातेधारकाचा मृत्यू झाला अशावेळी सदर पेन्शन हे त्याच्या पत्नीला किंवा पतीला मिळते दोघांचाही मृत्यू झाल्यास उरलेली रक्कम ही नामांकित व्यक्ती म्हणजेच नॉमिनीला (Nominee) मिळते. For Example त्या व्यक्तीच्या मुलाला किंवा मुलीला.
- ६० वर्षे पूर्ण होण्याअगोदर जर ही योजना बंद करायची असेल तर या योजनेवर मिळणारे सरकारी अनुदान व व्याज तसेच खात्याचा सांभाळण्याचा खर्च व इतर खर्च वजा करून उरलेली रक्कम खातेदार रस्त्याच्या बचत खात्यावर जमा केली जाते.
60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास
- अशा परिस्थितीमध्ये खातेदाराची पती किंवा पत्नी सदर योजनेचे नियमित हप्ते भरून ती योजना पुढे चालू ठेवता येते आणि योजनेचा परिपक्व काळ म्हणजे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे पेन्शन पती किंवा पत्नी हयात असतील त्यांना मिळते.
- पण पती आणि पत्नी असा दोघांचाही मृत्यू झाल्यास सध्या रक्कम ही खात्याला नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे परत केली जाते.
योजनेविषयी अधिक माहिती राष्ट्रीय पोर्टल Atal Pension Scheme या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
अटल पेन्शन योजनेचा फॉर्म PDF Download करण्यासाठी खालील Download बटनावर करा
1 thought on “अटल पेन्शन योजना (APY)”
Comments are closed.