९ जानेवारी १९९५ रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईस परतले त्यांच्या आठवणीत २००३ सालापासून भारत सरकारने दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यास सुरवात केली. 

Read More

कपिल यांनी 7 जानेवारी 1987 रोजी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सराव सामन्यातील 300 बळी पुर्ण केले. हा सामनाश्रीलंके विरुद्ध झाला त्यात भारताने विजय मिळविला.

Read More