10th Geography Quiz

 

1➤ अमाझोन नदीचे खोरे मुख्यतः ……………….. आहे.

ⓐ दलदलीचे
ⓑ मानवी वस्तीस प्रतिकूल
ⓒ सुपिक
ⓓ अवर्षण ग्रस्त

➤ मानवी वस्तीस प्रतिकूल


2➤ ……………. हे साहित्य क्षेत्र भेटीसाठी उपयुक्त नाही.

ⓐ नोंदवही
ⓑ कॅमेरा
ⓒ नकाशा
ⓓ आरेखन दंड

➤ आरेखन दंड


3➤ भारताच्या अतिउत्तरेकडे …………………… प्रकारची वने आढळतात

ⓐ काटेरी
ⓑ पानझडी
ⓒ हिमालयीन
ⓓ सदाहरित

➤ हिमालयीन


4➤ ब्राझील ………………. या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे.

ⓐ सांबा
ⓑ हिप होप
ⓒ भांगडा
ⓓ भरत नाट्यम

➤ सांबा


5➤ लोकसंखेच्या बाबतीत भारत हा जगातील ………………….. क्रमांकाचा देश आहे

ⓐ पहिल्या
ⓑ पाचव्या
ⓒ सातव्या
ⓓ दुसऱ्या

➤ दुसऱ्या


6➤ भारतात ……………. राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते

ⓐ उत्तर प्रदेश
ⓑ महाराष्ट्र
ⓒ राजस्थान
ⓓ तामिळनाडू

➤ राजस्थान

कारण राजस्थान हा वाळवंट असून तेथे लोकवस्ती कमी आहे.


7➤ भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ………………….. या नावाने ओळखले जाते.

ⓐ लक्षद्वीप
ⓑ कन्याकुमारी
ⓒ इंदिरा पोईन्ट
ⓓ पोर्ट ब्लेअर

➤ इंदिरा पोईन्ट


8➤ ब्राझील मधील सदाहरित वर्ष वनांना …………………. असे संबोधतात .

ⓐ भूमध्य सागरी वने
ⓑ जगाची फुफ्फुसे
ⓒ जगाचा कॉफी पॉट
ⓓ रोका

➤ जगाची फुफ्फुसे


9➤ भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था …………………. या प्रकारची आहे.

ⓐ अविकसित
ⓑ अतिविकसित
ⓒ विकसनशील
ⓓ विकसित

➤ विकसनशील


10➤ ब्राझिलचा सर्वाधिक भूभाग …………………… आहे

ⓐ उच्चाभूमिचा
ⓑ मैदानी
ⓒ पर्वतीय
ⓓ विखंडीत टेकड्यांचा

➤ उच्चाभूमिचा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *