Download Maharashtra State Board Books PDF

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची PDF पुस्तके

pdf books

महाराष्ट्र शिक्षण मंडळ हे दरवर्षी त्यांच्या अभ्यासक्रमात नव नवीन बदल करत असते आणि हे बदल विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा व बौद्धिक गुणवत्तेचा विचार करून केले जातात. महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र शिक्षण मंडळाने हा अभ्यासक्रम तयार करण्याचे पाउल उचलले असून त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्याकडे हे कार्य सोपवले आहे. 

      महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यातर्फे  इयत्ता १ ली ते १२  पर्यंतच्या सर्वच इयत्तांचे भ्यासक्रम तयार करून पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम केले जाते. त्यासाठी ते त्या त्या विषयातील तज्ञ लोकाची समिती तयार करून त्यांच्याद्वारे हा अभ्यासक्रम तयार केला जातो.

 

* महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या पुस्तके इतकी महत्वाची का आहेत  ?

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अभ्यासक्रम तयार करताना राज्यघटनेने संविधानातील अनुच्छेद क्र.५१ क मध्ये  ठरवून दिलेल्या मुल्यांचा मुलांमध्ये विकास व्हावा म्हणून नेहमीच प्रयत्नशील असते या पाठ्यपुस्तकांमध्ये स्त्री – पुरुष समानता, रष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाचा हक्क, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद इत्यादि नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांचा समावेश बालभारतीच्या सर्व पुस्तकांमध्ये पाहायला मिळतो.

           बालभारतीची पुस्तकांची निर्मिती करताना त्यामध्ये वापरण्यात आलेली भाषा हि सर्वाना समजेल अशा साध्या भाषेत केलेली आहे, योग्य ती रंगसंगती, आकर्षक चित्रे, चांगल्या प्रतीची छपाई, व कागदाची प्रत टिकाऊ असल्याने पालक बालभारतीच्या पुस्तकाना पसंती देतात. सुवातीस बालभारती प्रकाशन हि पुस्तके माफक दरात विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून देत होती पण आता हि पुस्तके मुलांना महाराष्ट्र शासनाकडून प्राथमिक  व माध्यमिक स्तरावर मोफत वाटप केली जातात.

* दिक्षा (DIKSHA APP)  काय आहे    ?

          डिजिटल युगात सर्व काही एका टच वर असताना शिक्षण मागे राहू नये म्हणून भारत सरकारच्या मिनिस्ट्रीऑफ एजुकेशन द्वारे या अप्लिकेशन ची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या पाठ्यपुस्तकांच्या सर्व  सर्व नवीनआवृत्तीच्या पुस्तकांमध्ये  एक  QR कोड दिला असून दिक्षा DIKSHA app  च्या मदतीने तो  QR कोड स्कॅन केल्यानंतर त्या  त्या विषयाचे पुस्तक PDF स्वरुपात Download करणे,त्या  विषयाचे  इ – लर्निंग साहित्य पाहू अथवा Download करू शकतो. या अप्लिकेशन मध्ये अनिमेशनचा  वापर करून अवघड भाग  video स्वरुपात पाहू शकतो त्याचबरोबर येकुही शकतो.

 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची नवीन आवृत्तीची पुस्तके  PDF स्वरुपात download करण्यासाठी पुढे दिलेल्या तक्त्याचा वापर करून download बटनावर क्लिक  करून तुम्ही download करू शकता


 १ ली ते १० ची PDF पुस्तके  ( Std 1 To 10 PDF Textbooks )

 

Maharashtra State Board Books Download PDF
Maharashtra State Board 1st std Books ( इयत्ता १ ली )        Download
Maharashtra State Board 2nd std Books ( इयत्ता २ री ) Download
Maharashtra State Board 3rd std Books ( इयत्ता ३ री ) Download
Maharashtra State Board 4th std Books ( इयत्ता ४ थी ) Download
Maharashtra State Board 5th std Books ( इयत्ता ५ वी ) Download
Maharashtra State Board 6th std Books ( इयत्ता ६ वी ) Download
Maharashtra State Board 7th std Books ( इयत्ता ७ वी ) Download
Maharashtra State Board 8th std Books ( इयत्ता ८ वी ) Download
Maharashtra State Board 9th std Books ( इयत्ता ९ वी ) Download
Maharashtra State Board 10th std Books ( इयत्ता १० वी ) Download

 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या पुस्तकांमध्ये भूगोल, इतिहास, गणित, आणि विज्ञान, असे विषय असून यातील माहितीचा वापर MPSC, UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलानाही करता येतो, त्याचबरोबर मराठी व्याकरणासाठी तुम्हाला इतर कोणत्याही पुस्तकाची गरज भासणार नाही मराठी व्याकारनासाठी बालभारतीची पुस्तके सर्वात चांगली व सोपी आहेत शिवाय ती विनामूल्य उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची पुस्तके कशी Download करणार ?

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची  पुस्तके बालभारतीच्या अधिकृत संकेत स्थळावरून , म्हणजे ebalbharati किंवा वरती  डाउनलोड लिंक चा वापर करून  डाउनलोड करू शकता.

 

Leave a Comment