Second Year B.Ed. (General)
BED 205: ADDITIONAL PEDAGOGY COURSE
Understanding Disciplines and Pedagogy of School Subjects
(205-01 to 205-28)
(2015 Pattern) (Credit System)
Max. Marks: 80 Time: 3 Hours
==========================================================================
Instructions to the candidates:
1) All questions are compulsory.
2) Figures to the right indicate marks of the questions.
3) Answer to the essay type questions (15 Marks) are expected in 400 to 425 words.
3) Answer to the essay type questions (15 Marks) are expected in 400 to 425 words.
4) Answer to the short answer type questions (5 Marks) are expected in 130 to 150 words.
सूचना :
1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात.
3) निबंध प्रश्नांचे (15 गुण) उत्तर 400 ते 425 शब्दांमध्ये अपेक्षित आहे.
4) लघुत्तरी प्रश्नाच (5 गुण) उत्तर 130 ते 150 शब्दामध्ये अपेक्षित आहे.
===================================================================
मराठी
===================================================================
Total No. of Questions 6 एकूण गुण 80
प्रश्न 1
अ) प्रयोगाची व्याख्या लिहा. प्रयोगाच प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. [8]
ब) शब्दांच्या जाती लिहा. अब्दांच्या जातींचे मुख्य प्रकार सोदाहरण स्पष्ट करा [7]
किंवा
अ) समास म्हणजे काय ? समासाचे मुख्य प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. [8]
ब) तुमच्या एका मित्राला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबाबत अभिनंदन करणारे पत्र लिहा. [7]
प्रश्न 2 ) थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही तीन ) [15]
अ) वृत्त म्हणजे काय ? कोणत्याही एका वृताची लक्षणे व उदाहरण लिहा.
ब) संधीचे मुख्य प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
ब) संधीचे मुख्य प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
क) अलंकार म्हणजे काय ? कोणत्याही एका अलंकाराची लक्षणे व उदाहरण लिहा.
ड) मातृभाषेतील रस ही संकल्पना स्पष्ट करून कोणताही एक रस प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
इ) अभंगाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
प्रश्न 3) अ) योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. [5]
i) यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव ………………………………… आहे.
अ ) कृष्णाकाठ ब) मी कसा झालो
क) माझी जन्मठेप ब) पाऊलखुणा
ii) जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी …………………… या सर्वनामाचा वापर करतात.
अ) संबंधी ब) पुरूषवाचक
क) दर्शक ड) आत्मवाचक
अध्ययन स्रोत म्हणजे काय? मराठी विषय अध्यापनासाठी पारंपारिक अध्यापन स्रोतांचा शिक्षक म्हणून तुम्ही कसा वापर कराल ते सोदाहरण स्पष्ट करा. [15]
प्रश्न 5)
मातृभाषा अध्यापनात ‘मृल्य’ महत्वाची का आहेत? माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यामध्ये ‘स्त्री पुरूष समानता’ हे मूल्य रुजवण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल ते सोदाहरण लिहा.
प्रश्न 6) थोडक्यात उत्तर लिहा. (कोणतेही दोन ) [10]
अ) चांगल्या पाठ्यपुस्तकाचे अंतरंग व बाह्यरंग निकष लिहा.
ब) मराठी विषय शिक्षकाच्या अंगी असणारी गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा.
क) मराठी विषयाच्या अध्यापनामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर सोदाहरण स्पष्ट करा.
ड) कोणते ही दोन जीवन कौशल्य सोदाहरण स्पष्ट करा.