भारताचे शिल्पकार | जनक
-
आधुनिक भारताचे जनक – राजा राममोहन रॉय
-
आधुनिक भारताचे शिल्पकार – पंडित जवाहरलाल नेहरू
-
भारतीय राष्ट्रवादाचे जनक – सुरेन्द्र नाथ बनर्जी
-
भारतीय अर्थशास्त्राचे जनक – दादाभाई नोरोजी
-
भारतीय असंतोशाचे जनक – लोकमान्य टीळक
-
भारताच्या एकीकरनाचे शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल
-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – डॉ.बाबासाहेब आम्बेडकर
-
मराठी वृत्त् पत्र श्रुष्टीचे जनक – आचार्य बालाशाश्री जांभेकर
-
भारताच्या आनुविद्यानाचे जनक – डॉ . होमी भाभा
-
आधुनिक मराठी कदंबरिचे जनक – ह. ना.आपटे
-
आधुनिक मराठी कवितेचे जनक – केशवसुत
-
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन
-
भारताच्या हरित् क्रांतिचे जनक – डॉ . एम् .एस .स्वामीनाथन
-
भारताच्या धवलक्रांतिचे जनक – डॉ . व्हर्गिस कुरियन
-
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे जनक – सर एलन हुम
-
भारतीय भूदान चळवळीचे जनक – आचार्य विनोबा भावे
1 thought on “भारताचे जनक”