मराठी साहित्यिक व त्यांचे साहित्य
-
शिवाजी सावंत : मृत्युंजय, छावा
-
-
साने गुरुजी : श्यामची आई
-
-
रणजीत देसाई : श्रीमानयोगी
-
-
विश्वास पाटील : पानिपत
-
-
वि.स.खांडेकर : ययाती
-
-
पु. ल. देशपांडे : बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली
-
-
मिलिंद बोकील : शाळा
-
-
विना गव्हणकार : एक होता कार्व्हर